अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर कोकण हार्टेड गर्लचा Air India ला खडा सवाल; फोटो शेअर करत पोलखोल (2025)

मराठीहिंदीEnglishবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીநாடுదేశం

आमच्यासोबत जाहिरात करा

फोटो गॅलरीअहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर कोकण हार्टेड गर्लचा Air India ला खडा सवाल; फोटो शेअर करत पोलखोल (3)

एक्स्प्लोर

लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू

यूजफुल

होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर

मुख्यपृष्ठकरमणूकAnkita Walawalkar Post On Air India: अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर कोकण हार्टेड गर्लचा Air India ला खडा सवाल; फोटो शेअर करत पोलखोल, म्हणाली...

Ankita Walawalkar Post On Air India: अहमदाबाद दुर्घटनेनं अख्खा देश हळहळला. अशातच अंकिता प्रभू वालावलकरनं आपल्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट शेअर करुन एअर इंडियाची पोलखोल केली आहे.

By : नामदेव जगताप|Updated at : 13 Jun 2025 12:34 PM (IST)

अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर कोकण हार्टेड गर्लचा Air India ला खडा सवाल; फोटो शेअर करत पोलखोल (5)

Ankita Walawalkar Share Worst Experience In Air India Plane

Source : ABP Majha

Ankita Walawalkar Post On Air India: गुजरात अहमदाबादमधील (Gujarat Ahmedabad Plane Crash) विमान दुर्घटनेनं सर्वांना हादरवलं. अहमदाबाद विमान अपघातात (Ahmedabad Plane Accident) 265 जणांचा मृत्यू झालाय. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे (Ahmedabad-London) उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे. दरम्यान, ही दुर्घटना विमानातल्या तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स (Black Box of Crashed Plane) सापडला असून विश्लेषणासाठी तो दिल्लीला पाठवण्यात आलाय.

अहमदाबाद दुर्घटनेनं अख्खा देश हळहळला. अनेकांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर, अनेक सेलिब्रिटींनीही यावर आपल्या दुःखद प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल आणि बिग बॉस मराठी सीझन 5 ची स्पर्धक अंकिता प्रभू वालावलकर हिनं केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच अंकिता आपल्या नवऱ्यासह युरोप ट्रिपला गेली होती. त्यावेळी युरोपला जाताना तिनं एअर इंडियाच्या विमानातून प्रवास केलेला. तब्बल 9 तासांच्या प्रवासात तिला फारच हादरवणारा अनुभव आला. याच संदर्भात अंकितानं सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तसेच, तिनं एअर इंडियाच्या प्लेनमधले काही फोटोही शेअर केलेत. त्यासोबतच विमानांची अशाप्रकारे वाईट देखभाल करून ते लोकांचे जीव धोक्यात का घालत आहेत? असा सवालही अंकिता वालावलकरनं उपस्थित केला आहे.


अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर कोकण हार्टेड गर्लचा Air India ला खडा सवाल; फोटो शेअर करत पोलखोल (6)

काय म्हणाली अंकिता वालावलकर?

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये अंकितानं लिहिलंय की, "काही दिवसांपूर्वीच मी एअर इंडियाच्या विमानानं प्रवास केला. तिथे एसी व्यवस्थित काम करत नव्हता, याशिवाय टीव्ही स्क्रीनची अवस्थासुद्धा अतिशय वाईट होती आणि जेवणाबद्दल तर मला काही बोलायचंच नाही... नऊ तासांचा विमान प्रवास आम्ही अशा परिस्थितीत केला. विमानांची अशाप्रकारे वाईट देखभाल करून ते लोकांचे जीव धोक्यात का घालत आहेत?"

अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर कोकण हार्टेड गर्लचा Air India ला खडा सवाल; फोटो शेअर करत पोलखोल (7)

दरम्यान, पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादेतील दुर्घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावर 20 मिनिटं पंतप्रधानांनी पाहणी केलीय. तसेच, त्यांनी अपघाताची कारणं, झालेलं नुकसानाची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना त्यासंदर्भात सूचनाही दिल्या आहेत. अपघातस्थळावरून पंतप्रधानांनी रूग्णालयात भेट दिली. इथे पंतप्रधानांनी अपघातातील जखमींची विचारपूस केली आहे. रूग्णालयात पंतप्रधान मोदी 10 मिनिटं उपस्थित होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Chetan Bhagat On Ahmedabad Air India Plane Crash: टेकऑफ केल्यानंतर लगेचच असं कसं घडू शकतं? चेतन भगत यांच्याकडून शंका व्यक्त, तब्बल तीन ट्वीट करत म्हणाले...

Published at : 13 Jun 2025 12:34 PM (IST)

Tags :

Gujarat Air India Air India Plane Crash Plane Crash Ankita Walawalkar Konkan Hearted Girl AMit Shah Ahmedabad Air Crash

Sponsored Links by Taboola

Advertisement

अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर कोकण हार्टेड गर्लचा Air India ला खडा सवाल; फोटो शेअर करत पोलखोल (8)

${data.labels.total_active_cases}

Active

${data.labels.total_recovered_cases}

Recovered

${data.labels.total_death_cases}

Deaths

`; document.getElementById("corona-rhs-widget").innerHTML = widgetHTML; document.getElementById("corona-state-rhs").addEventListener("change", function () { const selectedState = this.value; if (selectedState === "India") { updateCoronaRHS(data.labels.total_active_cases, data.labels.total_recovered_cases, data.labels.total_death_cases); } else { const matched = data.data.find(state => state.state_name.toLowerCase().replace(/\s+/g, '-') === selectedState); if (matched) { updateCoronaRHS(matched.active_cases, matched.recovered_cases, matched.death_cases); } } }); } function updateCoronaRHS(active, recovered, death) { document.getElementById("corona-data-rhs").innerHTML = `

${active}

Active

${recovered}

Recovered

${death}

Deaths

`; } function updateLastSource(data) { const rawDate = new Date(data.created_at.replace(" ", "T")); const readable = rawDate.toLocaleString("en-IN", { weekday: 'short', year: 'numeric', month: 'long', day: 'numeric', hour: '2-digit', minute: '2-digit', hour12: true }); document.getElementById('corona-update-info-rhs').innerHTML = `Last Updated: ${readable} | Data Source: ${data.data_source}`; } const el = document.getElementById('corona-rhs-widget'); if ('IntersectionObserver' in window && el) { new IntersectionObserver((e, o) => { if (e[0].isIntersecting) { window.dataLayer.push({event: 'rhs-covid-widget',name: 'RHS COVID Widget Viewed'}); o.unobserve(el); } }, { threshold: 0.5 }).observe(el); }});

महत्त्वाच्या बातम्या

पुणे ज्ञानेश्वर माऊलींसाठी 1 किलो सोन्याचा मुकूट अर्पण; 3D तंत्रत्रान, कोरीव नक्षीकाम, किंमत किती? क्रिकेट इंग्लंडचा मास्टरस्ट्रोक! 48 तास आधी प्लेइंग-XI ची घोषणा, 3 मोठे चेहरे गायब; पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध मैदानात कोण कोण उतरणार? मुंबई मुंबई विद्यापीठ देशातील टॉप 20 शिक्षण संस्थांमध्ये; क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये जागतिक क्रमवारीतही उत्तुंग झेप पुणे मोठी बातमी ! पुण्यातील जेजुरीजवळ भीषण स्विफ्ट कारचा अपघात, 7 जण जागीच ठार

Advertisement

Advertisement

ट्रेंडिंग न्यूज

#Air India Plane Crash# Ahmadabad Plane Crash# Vijay Rupani# Sonam raghuwanshi

Advertisement

व्हिडीओ

फोटो गॅलरी

करमणूक 8 Photos सिनेमाप्रेमींनी पाहायलाच हवे सत्यजित रे यांचे हे आयकॅानिक चित्रपट...
करमणूक 9 Photos बार्बी डॉलच जणू.. रवीना टंडनच्या लेकीचा क्युट लूक; पाहा फोटो!
करमणूक 9 Photos Urvashi Rautela : परमसुंदरी उर्वशी रौतेलाचा ग्लॅमरस अंदाज; पाहा नवा लूक!

ट्रेडिंग पर्याय

अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर कोकण हार्टेड गर्लचा Air India ला खडा सवाल; फोटो शेअर करत पोलखोल (27)

एबीपी माझा वेब टीम

Blog : भावनिक बुद्धिमत्तेचं बीज लहानपणातच पेरूया!

Opinion

अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर कोकण हार्टेड गर्लचा Air India ला खडा सवाल; फोटो शेअर करत पोलखोल (28)

हॅलो गेस्ट

आमच्यासोबत जाहिरात कराप्रायव्हसी पॉलिसीसंपर्क साधाकरिअरफीडबॅकआमच्याबद्दल

थीम

LOGIN

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल

टॉप रील्स

पुणेज्ञानेश्वर माऊलींसाठी 1 किलो सोन्याचा मुकूट अर्पण; 3D तंत्रत्रान, कोरीव नक्षीकाम, किंमत किती?क्रिकेटइंग्लंडचा मास्टरस्ट्रोक! 48 तास आधी प्लेइंग-XI ची घोषणा, 3 मोठे चेहरे गायब; पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध मैदानात कोण कोण उतरणार?मुंबईमुंबई विद्यापीठ देशातील टॉप 20 शिक्षण संस्थांमध्ये; क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये जागतिक क्रमवारीतही उत्तुंग झेपपुणेमोठी बातमी ! पुण्यातील जेजुरीजवळ भीषण स्विफ्ट कारचा अपघात, 7 जण जागीच ठारक्राईमसोनमने लग्न न करण्यासाठी धमकी दिली होती का?पोलिसांनी कुटुंबियांना विचारले हे 10 प्रश्नमहाराष्ट्रमुंबई-गोवा हायवेच्या परशुराम घाटात तात्पुरती मलमपट्टी; वाहतूक धोक्यात, एका लेनवरुन प्रवासलातूर50 रुपयाची उधारी मागितल्याने गमावला जीव; लातूरमधील धक्कादायक घटना, पोलीस ताफा घटनास्थळीरायगडमोठी बातमी! 160 बांगलादेशींना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या ताफ्याला अपघात; आरोपींसह 31 जखमी
Politics Raj Thackeray On Hindi : आजच ठेचलं पाहिजे..,'हिंदी'वरुन राज ठाकरे आक्रमकPolitics Raj Thackeray On Hindi : सरकार हिंदी भाषा का लादत आहे?Politics Raj Thackeray On Hindi : गुजरातमध्ये हिंदी नाही, मग महाराष्ट्रात सक्ती का?Politics Jaykumar Gore : गोव्याला गेल्यावर पिढी बिघडते हे कुणाला माहिती झालं? ABP MAJHAABP Majha Batmya Oryy Orhan Awatramani Pink G-wagon : ऑरीची गुलाबी रंगाची गाडी!'पिंक जी-वॅगन'चर्चेत

Embed widget

अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर कोकण हार्टेड गर्लचा Air India ला खडा सवाल; फोटो शेअर करत पोलखोल (2025)

References

Top Articles
Latest Posts
Recommended Articles
Article information

Author: Rubie Ullrich

Last Updated:

Views: 6374

Rating: 4.1 / 5 (52 voted)

Reviews: 83% of readers found this page helpful

Author information

Name: Rubie Ullrich

Birthday: 1998-02-02

Address: 743 Stoltenberg Center, Genovevaville, NJ 59925-3119

Phone: +2202978377583

Job: Administration Engineer

Hobby: Surfing, Sailing, Listening to music, Web surfing, Kitesurfing, Geocaching, Backpacking

Introduction: My name is Rubie Ullrich, I am a enthusiastic, perfect, tender, vivacious, talented, famous, delightful person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.